शिरढोण येथे महर्षी वाल्मीकि मंदिरात डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते पालखीचे पूजन

 

शिरढोण: प्रमोद कांबळे

दि21 शिरढोण.ता.शिरोळ येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे सार्वजनिक आरोग्य व सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या शुभहस्ते पालखीचे पूजन करण्यात आले     

याप्रसंगी उपसरपंच संभाजी कोळी ग्रामपंचायत सदस्य रवी कांबळे शक्ती पाटील भास्कर कुंभार दिलीप कोळी पत्रकार विद्यासागर पाटील कल्लाप्पा कोईक .बाबुराव कोईक. शहाबुद्दिन टाकवडे सर शशिकांत चौधरी रमेश कोळी नागेश कोळी संदीप पुजारी सुहास पुजारी अमोल शिरोटे रामा पुजारी पुंडलिक पुजारी सुधीर कोळी वाल्मीक कोळी आणि शिरढोण मधील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते