डीकेटीई येथे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे (सरकार) जयंतीनिमित्त अभिवादन

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी 

दि २५ नोव्हेंबर – इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबसाहेब घोरपडे (सरकार) यांचे जयंतीनिमित्त राजवाडयामध्ये डीकेटीईच्या वतीने त्यांना अभिवादन वाहण्यात आले. यावेळी डीकेटीईचे उपाध्यक्ष प्रकाश आण्णा आवाडे यांच्या हस्ते त्यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. यावेळी खजिनदार पी.डी. दत्तवाडे, ट्रस्टी ए.टी. कुडचे, एस. डी. पाटील यांच्यासह संचालिका प्रा डॉ एल एस अडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु. जे. पाटील, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.