इचलकरंजी : वििजय मकोटे
दि 20 नोव्हेंबर 2021 – ताराराणी पक्षाच्यावतीने देशाच्या पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांची जयंती आणि सहकार महर्षि माजी खासदार दत्ताजीराव कदम यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते गांधी व कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे होते.
ताराराणी पक्ष कार्यालयात संपन्न कार्यक्रमास अशोकराव सौंदत्तीकर, प्रकाशराव सातपुते, प्रकाश मोरे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, नाना पाटील, अरुण आवळे, रुबेन आवळे, बाबासाहेब पाटील, फुलचंद चौगुले, रमेश कबाडे, हुपरी उपनगराध्यक्ष गणेश वाईगडे, सुरज बेडगे, प्रताप देसाई, मुरारजी देसाई, चंद्रकांत इंगवले, एम. के. कांबळे, प्रशांत कांबळे, महावीर कुरुंदवाडे, बंडोपंत लाड, श्रीशैल बिळ्ळुर, सुरेश कोल्हापूरे, दिपक सुर्वे, संजय केंगार, किशोर पाटील, लियाकत गोलंदाज, कुमार पलंगे, सुर्यकांत रावळ, राजाराम बोंगार्डे, नौशाद जावळे, दत्तात्रय कसलकर, प्रविण केसरे, महेश सातपुते, प्रशांत कांबळे, बाबासाहेब माने, नारायण दुरुगडे, सुखदेव माळकरी, अरुण निंबाळकर, सचिन हेरवाडे, रमेश पाटील, सुहास कांबळे, दयानंद शेटके, कपिल शेटके, अनिल शिकलगार, राकेश मगदूम, प्रकाश निकम, नजमा शेख,काजल तोडकर, सौ. सुवर्णा लाड, सौ. अनिता जाधव उपस्थित होते.