कळंबस्ते:-तैमिना वणू
दि: २७ जानेवारी जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा कळंबस्ते फणसवणे येथे ७३ वा प्रजासत्ताक दिन (Republic day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेचे शिक्षक सबिना कादरी,समीरा मुल्ला शाळेय शिक्षण समिती सदस्य खतीजा नेवरेकर व सबिना वणू उपस्थित होते.