नगरसेविका कौशल्या शेट्ये यांच्या हस्ते ग्रीन पार्क चौक कोकण नगर नामकरण फलकाचे उद्घाटन

रत्नागिरी :-मैहरुनिसा साखरकर
कोकण नगर येथील चौकाचे ग्रीन पार्क चौक अशा नामकरण फलकाचे उद्घाटन सोहळा रत्नागिरीच्या नगरसेविका कौशल्या शेट्ये यांचे शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी त्याचसोबत महालक्ष्मी टाइम्सच्या पत्रकार मैहरुनिसा साखरकर, सुनिल जगताप, मंगेश रहाटे,लहू रांबाडे,मो.रफीक साखरकर उपस्थित होते.