संगमेश्वर:-मुजीब खान
गणेश मंदिर कानालवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळ मुक्काम चिखली तालुका संगमेश्वर आयोजित माघी गणेश जयंती उत्सवामध्ये श्री शशिकांत कींजळकर सर यांचा SET परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी सभापती सौ प्रेरणा प्रदीप कानाल मँडम जिल्हा परिषदेचे आजी माजी अध्यक्ष श्री रोहन बने साहेब श्री संतोष थेराडे साहेब सौ ऐश्वर्या ताई घोसाळकर मॅडम माजी शिक्षण सभापती तुरळ गावचे माजी सरपंच श्री अरविंद जी सुर्वे व मंडळातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते