संगमेश्वर परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस..

संगमेश्वर:- / नियाझ खान
संगमेश्वर परिसरात विजांच्या कडकडाटासह सुसाट वारा घेऊन पावसाने हजेरी लावली.हवामान खात्याच्या अंदाजानुसार चार दिवस पावसाची शक्यता वर्तवल्याने त्यातच आंबा काजू पिकावरपावसाचा परिणाम होत असून आधीच महागाईत जनता होळपळून निघाली असताना आता अवकाळी पाऊसाने चिंता वाढवली आहे.त्यामुळे शेतीची आगोटची कामे पावसामुळे खोळंबली आहे.