आदर्श व्यक्तिमत्व स्व. देवाप्पा आप्पा मणेरे (पापा) यांची पुण्यतिथी साजरी

 कबनूर : दिपक पाटील

दि. २६            श्री.डी..मणेरे चॅरिटेबल ट्रस्टसंचलित सौकुसुमताई  बालमंदिर,प्राथमिक विदयामंदिरमणेरेहायस्कूल व ज्युनिअर कॉलेजइचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयात स्व.देवाप्पा आप्पा मणेरे (पापा) यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

                       या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक मा.श्री.सुधाकररावजी मणेरे यांनी प्रतिमेचे पूजन केले व सर्वांना मार्गदर्शन केले.त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये पापांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग सांगितले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक  मा.श्री. सुधाकररावजी मणेरेउपाध्यक्ष मा.श्री.सुभाष केटकाळे , प्राथमिकच्यामुख्याध्यापिका कु.मणेर टी.आर,उपमुख्याध्यापिका सौऐनापुरे पी.बी,कॉलेज  प्राचार्या  सौ.माने यु.यु.,इनचार्ज श्री.मणेर एम.आरतसेच सर्वशिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. दीपाली चौगुले यांनी केले.