05 ते 09 जानेवारी पासून रोटरी ट्रेडफेअरचे भव्य आयोजन

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी

दि २३ डिसेंबर :रोटरी ट्रेडफेअर हे प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्यावतीने व माध्यम प्रायोजक महासत्ता यांच्या सहकार्याने 05 ते 09 जानेवारी 2023 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर तळयानजीक केएटीपी ग्राउंड या इचलकरंजीतील मध्यवर्ती ठिकाणी सकाळी 10 ते रात्री 10 र्यंत भव्यपणे साकारत आहे या वर्षीचे रोटरी ट्रेडफेअरचे 22 वे वर्ष आहे.

इचलकरंजीच्या एकमेव पसंतीचे व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभणारे हे प्रदर्शन याही वर्षी दिमाखात आकारणार आहे. इचलकरंजी व परिसरातील व्यावसायिक, उत्पादक, विक्रेते, संस्था यांना आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवणेची ही इचलकरंजीतील एकमेव व उत्तम पर्वणी आहे.

या वर्षी इलेक्ट्रॉनिक वस्तू इलेकट्रीकल वस्तू गृहोपयोगी उत्पादने, इ-बाईक लेकट्रीकल दुचाकी व गारमेंट मशिनरी, वॉटर प्युरिफायर, लेडीज व जेंट्स डेस मटेरियल, सर्टीफिशियल ज्वेलरी, एज्यूकेशन, इलेक्ट्रीकल वजनकाटे, सोलर, अॅक्युप्रेशर बॉडी मसाज, यामाची साधने, आयुर्वेदीक उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, विविध प्रकारचे मसाले इ. चे स्वतंत्र भाग मांडणेत येणार आहेत. यावेळचे खास वैशिष्ट्ये म्हणजे शेतक-यांच्याकडून डायरेक्ट उद, ज्वारीचा चिवडा उपलब्ध केला जाणार आहे. खवय्यांसाठी शुध्द शाकाहारी अत्यंत ज्जतदार व हायजेनिक पद्धतीने बनविलेले खादयपदार्थांचे विविध प्रकारचे असून फूड स्टॉल नणार आहेत. आईस्क्रिम, फ्रूट स्टॉल तसेच मनोरंजनाचे विविध कार्यक्रम, मुलांच्याकरिता ने वर्ल्ड असणार आहेत. यावेळी महिलांच्या करीता विविध स्पर्धांचे आयोजन ही करण्यात आहे. ट्रेड फेअर पाहण्यास येणा-या नागरिकांकरीता प्रवेश कुपनवर दररोज लकी ड्रॉ डण्यात येऊन आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.

यातून मिळणारी रक्कम ही वर्षभर विविध समाजउपयोगी कार्यक्रमासाठी वापरली जाते. लोकांना मदत, प्लॅस्टिक सर्जरी शिबिर, विविध शाळांना कॉम्प्युटर, बेंचेस, स्वच्छतागृह, ओ निर्मूलन, वृक्षारोपन, विद्यार्थी दत्तक योजना, व्होकेशनल अवार्ड, शालेय विद्यार्थी व शंकरीता विविध कला क्रिडा स्पर्धाचे आयोजन, महिलांना स्वावलंबनासाठी मदत, शालेय ना सायकलीचे वितरण, दिव्यांगासाठीचे कार्यक्रम, विविध वक्त्यांची व्याख्याने ज्येष् रिक स्नेहसंमेलने, मोतिबिंदु शस्त्रक्रिया व विविध वैदयकीय तपासणीद्वारा गरजू लोकांन रक्तदान शिबिर, प्रशिक्षण शिबिरे व इतर उपक्रम घेतले जातात.

या प्रदर्शनामध्ये स्टॉलची सुबक मांडणी केली असून, नागरिकांना प्रदर्शन पाहणेकि व प्रशस्त रस्ते, आधुनिक भव्य मंडप, संपूर्ण परिसर मॅटीनने आच्छादित तसेच चोविस सुरक्षा व सीसीटीव्ही (cctv) स्टेज शो, कराओके गाणी मिमिकी चे कार्य उत्कृष्ठ कार्यक्रम आकर्षक बक्षिसांची लकी ड्रॉ इ चे आयोजन ही यावर्षीची खास वैशिष्टे आहेत.

स्टॉल बुकीकरिता रोटरी ट्रेडर रमन मुकेश जैन / किंया (4) वेटरी प्रकाश रावन (777888500) तब ऑफ इचलकरंजी क्लब यनारायण छूत (38006379) सेक्रेटरी प्रकाश गौड (9422043553) प्रोजेक्ट को (चेअरमन अभय यळ रुटे 98221282) यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्याकडून करण्यात आले आहे

उत्पादकांना व व्यवसासिकांना आपल्या उत्पादनांची व्यवसायाची जाहिरात करणेस या .रोटरी ट्रेडफेअरमध्ये उत्तम पर्वणी आहे. या करीता जाहिरातीसाठी रो. मनिष मुनोत मो.नं 9822023444 यांच्याशी संपर्क साधावा .

या पत्रकार परिषदेत रोटरीचे अध्यक्ष सत्यनारायण धूत सेक्रेटरी प्रकाश फेअरचे चेअरमन मुकेश जैन / इंडिया सेक्रेटरी प्रकाश रावल प्रोजेक्ट को न यज्ञरूदे, संजय घायतिडक, मनिष मुनोत, चंद्रकांत मगदुम नेमिनाथ को रविकांत भागवत, महेंद्र सुधा महादेव खारगे सुशिल माहेश्वरी शब्द देशाई अति डे, सागर पाटील आदी सदस्य उपस्थित होते.