संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये स्पार्क मिंडा कंपनी अंतर्गत ५१ विद्यार्थ्यांची निवड

या यशस्वी कॅम्पस ड्राइव्हसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट चे प्रमुख प्रा. आशिष पाटील, विभाग समन्वयक प्रा. सुशांत पाटोळे, प्रा.प्रथमेश गोंधळी, प्रा. भाग्यश्री भालकर व संदीप पिंपळे यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या काटेकोर नियोजन, समर्पित प्रयत्न आणि उत्कृष्ट समन्वयामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला. तसेच या भरती प्रकिया साठी विभाग प्रमुख प्रा. प्रशांत पाटील, प्रा. नितीन पाटील, प्रा. रईसा मुल्ला, अकॅडमीक कॉर्डिनेटर प्रा. रवींद्र धोंगडी यांचे सहकार्य लाभले. या यशस्वी आयोजनासाठी इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी, यांचे मोलाचे योगदान लाभले.निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.