जय हनुमान मित्र मंडळाने केले, महापुरुषांना अभिनंदन

जय हनुमान मित्र मंडळाने केले, महापुरुषांना अभिनंदन
खेड : खेड तालुक्यातील पुरोगामी वारसा जपणाऱ्या जय हनुमान मित्र मंडळ हेदली यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व थोर समाज सुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

यावेळी जय हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष संदिप गोवळकर, रत्नागिरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष सचिन गोवळकर, श्रीम. श्रुती पाकतेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.