यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिस 2021 परीक्षेचा निकाल  महाराष्ट्र गाजवलेल्या मुलांची नावं

रत्नागिरी : —

यूपीएससीची सिव्हिल सर्व्हिस 2021 परीक्षेत इतर परीक्षेप्रमाणेच मुलींनी बाजी मारली. एक नाही, दोन नाही, पहिल्या चार जागा मुलींनीच पटकावल्या. महाराष्ट्रात सुद्धा मुलगीच अव्वल! देशात श्रुती शर्मा तर महाराष्ट्रात प्रियंवदा अशोक म्हाडदळकर अव्वल आहेत. प्रियंवदा अशोक म्हाडदळकरची ऑल इंडिया रँक 13 वी आहे. कालच्या परीक्षेच्या निकालात महाराष्ट्रातल्या मुलांनीसुद्धा इतर राज्याच्या मुलांना तोड स्पर्धा दिलीये.

             महाराष्ट्रातील मुलांची कामगिरी कौतुकास्पद आहे. राज्यातील मुलांचा आकडा पहिल्या शंभर मुलांमध्ये 5 पेक्षा जास्त आहे. जाणून घेऊयात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2021 च्या निकालात महाराष्ट्र गाजवलेल्या मुलांची नावं ! केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2021 च्या परिक्षेचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील 5 पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे. निकालाच्या यादीत असणाऱ्या, आपल्या महाराष्ट्रातील मुलांची नावं आणि त्यांची रँक…

नाव- प्रियंवदा म्हडाळकर रँक- 13

नाव- अंजली श्रोत्रीय रँक- 44

नाव- श्रध्दा गोमे रँक- 60

नाव- शुभम अशोक भैसारे रँक-97

नाव- अंकित हिरडे रँक- 98

नाव- आदित्य काकडे रँक- 129

नाव- शुभम भोसले रँक- 149

नाव- विनय कुमार गाडगे रँक- 151

नाव- ओंकार पवार रँक- 194

नाव- रामेश्वर सब्बनवाड रँक- 202

नाव- अक्षय वाखरे रँक- 203

नाव- अक्षय महाडिक रँक- 212

नाव- तन्मयी देसाई रँक- 224

नाव- अभिजीत पाटील रँक- 226

नाव- तन्मय काळे रँक- 230

नाव- विशाल खत्री रँक- 236

नाव- संचित गुप्ता रँक- 237

नाव- उत्कर्ष खंडाळ रँक-243

नाव- मृदुल शिवहारे रँक- 247

नाव- इशान टिपणीस रँक- 248

नाव- प्रतीक मंत्री रँक- 252

नाव- सुयश कुमार सिंग रँक- 262

नाव- सोहम मांढरे रँक- 267

नाव- अश्विन राठोड़ रँक- 265

नाव- अर्शद मोहम्मद रँक- 276

नाव- सागर काळे रँक- 280

नाव- रोहन कदम रँक- 295

नाव- रणजित यादव रँक- 315

नाव- गजानन बाळे रँक- 319

नाव- वैभव काजळे रँक- 325

नाव- अभिजीत पठारे रँक- 333

नाव- राहूल देशमुख रँक- 349

नाव- सुम‍ित रामटेके रँक- 358

नाव- विनायक भोसले रँक- 366

नाव- आदित्य पटले रँक- 375

नाव- स्वप्न‍िल सिसळे रँक- 395

नाव- सायली म्हात्रे रँक- 398

नाव- हर्षल महाजन रँक- 408

नाव- शिवहर मोरे रँक- 409

नाव- चेतन पंढेरे रँक- 416

नाव- स्वप्न‍िल पवार रँक- 418

नाव- पंकज गुजर रँक- 423

नाव- अजिंक्य माने रँक- 424

नाव- ओंकार शिंदे रँक- 433

नाव- रोशन देशमुख रँक-451

नाव- देवराज पाटील रँक- 462

नाव- अनिकेत कुलकर्णी रँक- 492

नाव- शिल्पा खानिकर रँक- 506

नाव- अस्मर धनविजय रँक- 558

नाव- नितीश डोमले रँक- 559

नाव- निरज पाटील रँक- 560

नाव- आकांक्षा तामगाडगे रँक- 562

नाव- आशिष पाटील रँक- 563

नाव- शुभम नगराळे रँक- 568

नाव- अमीत शिंदे रँक- 570

नाव- स्वप्न‍िल माने रँक- 578

नाव- प्रशांत डगळे रँक- 583

नाव- अभय सोनारकर रँक- 620

नाव- अश्विन गोलपकर रँक- 626

नाव- मानसी सोनवणे रँक- 627

नाव- अमोल आवटे रँक- 687

नाव- पुजा खेडकर रँक-679

115