संगमेश्वर युवा सेनेतर्फे आयोजित  जिल्हास्तरीय युवा फुटबॉल लिगचे सुभाष बने यांच्या हस्ते उद्घाटन,साडवलीच्या पी एस बने विद्यालयाच्या प्रांगणात आयोजन,फुटबॉल प्रेमीना पर्वणी

 देवरुख:(साद्दीक नाईकोडी)

         युवासेना संगमेश्वर तालुका आयोजित भव्य जिल्हास्तरीय युवा फुटबॉल लिग चे उद्घाटन माजी आमदार डॉ. सुभाष बने यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद पवार;जिल्हा परिषद रत्नागिरीचे माजी अध्यक्ष रोहन बने,मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपंचायत देवरूख चेतन विसपुते,नगरसेवक बाबु मोरे,माजी सभापती बंड्या बोरुकर,प्रद्युम्न माने,उप सरपंच श्रीमती नलावडे,सुबोध पेडणेकर,विभाग प्रमुख संदीप धावडे,युवासेना तालुका समन्वयक तेजस शिंदे, युवासेना सचिव प्रदीप ढवळ,शहर प्रमुख दादा शिंदे,शाखा प्रमुख राजन मोहिरे,बबन बोदले,विश्वास फडके,तेजस भाटकर,सिद्धेश सुर्वे,यश कोळवणकर, विनीत बेर्डे,अनिकेत सुर्वे,धन बालेकुंद्री,सौरभ मांगले, आदेश इंदुलकर,प्रसाद अपंडकर,पप्पु जाधव आदी उपस्थीत होते.या स्पर्धेत जिल्हाभरातील १२ संघांनी सहभाग घेतला आहे.

143