देवरुख :-
आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली प्र.क्र.11च्या स्थानिक नगरसेविका प्रेरणा पंकज पुसाळकर यांच्या स्व.फंडातून देवरुख मुस्लिम मोहल्ला मशिदी समोरील गेल्या अनेक वर्षाचा प्रबंलीत असलेल्या स्ट्रीट लाईटचा व शेडच्या सुशोभीकरणाचा,गाडी पार्किंग कामाचा उदघाट्न सोहळा नगराध्यक्ष मृणाल शेट्ये व स्थानिक नगरसेविका प्रेरणा पंकज पुसाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी देवरुख राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष हनिफशेठ हरचिरकर,माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये,देवरुख जमातुल मुस्लिम समाज अध्यक्ष रज्जाक बोदले,युवक तालुका अध्यक्ष पंकज पुसाळकर,नगरसेवक प्रफुल्ल भुवड,अय्युब साटविलकर,बबन बोदले,राजु वनकुंद्रे,अलीहुसेन बोदले,मुबारक कापडी,विकास राठोड,आशिष पुसाळकर,हुसेन डिगणकर, लियाकत खान,महमद कावणकर, ईस्माईल शेख, विश्वास (बंड्या)भोई,पांडुरंग माने,फिरोज खान,हसन साटविलकर,मतिन बोदले,मुखत्यार साटविलकर, रफिक वारोसे,हसन गदने,जमिर जेठी,जावेद बोदले,मज्जीद पटेल,शरीफ बोदले,हसन (बाळुचाचा) बोदले,सलमान बोदले, इम्रान खान,निलेश तळेकर,नईम पटेल,अजगर अली पठाण,तन्वीर साटविलकर, आखिल फुलारी,आदम जेठी, मोईन पटेल,शहाबाज बोदले,पार्थ पुसाळकर यांच्यासह असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.