आरवली:सचिन पाटोले
दावते ईस्लामी रत्नागिरी तर्फे भारतीय स्वातंत्य दिनाचा 75वा अमृत महोत्सव उत्साहात मद्रसा फैजाने रजा अत्तारी रेसिडेन्सी मध्ये पार पाडला .या वेळी ध्वजारोहण हाफिज साजिद रजा यांच्या हस्ते करण्यात आले.नंतर नात व बयान चे पठण करण्यात आले.
या वेळी मुलांना संस्थेच्या वतीने जिलेबी आणी फाफडा चे वाटप करण्यात आले.या संस्थेचे सदस्य उवेज जरीवाला ,मौलाना अलताफ कुरेशी उपस्थित होते.तसेच फारुक जरीवाला ,साजिद मेमन,साकिब अत्तारी,सुहेल जांभारकर ,असलम बुखारी ,अमजद अत्तारी,नवीद मुल्ला उपस्थित होते.