महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या नूतन प्रधान सचिव श्रीमती अंशू सिन्हा (I.A.S.)…

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि .२६ : महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या नूतन प्रधान सचिव श्रीमती अंशू सिन्हा (I.A.S.) यांनी बेलार्ड इस्टेट मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्या कार्यालयात महाराष्ट्रातील…

मुंबई किनारी रस्त्याची उत्तर वाहिनी सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत

मुंबई, :प्रतिनिधी  दि.२६: धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. किनारी…

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर राष्ट्रध्वजाला वंदन

मुंबई,: प्रतिनिधी   दि. २६ : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित समारंभात दिली.…

कोल्हापूर जिल्हयातील आरोग्य सुविधा वाढवणेस प्राधान्य

कोल्हापूर,: प्रतिनिधी  दि. २६  : जिल्हयातील दुर्गम भागातील जनतेला रुग्णसेवा उपलब्ध होऊन उपचार व आरोग्य सुविधा देणे सोयीचे होण्यासाठी तसेच जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढविणेस आवश्यक रुग्णसेवेसाठी नेहमीच प्राधान्य असल्याचे मत प्रकाश आबिटकर…

भाजपच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

इचलकरंजी - प्रतिनिधी  दि २६ :.आज भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालय येथे शहराध्ययक्ष पै. अमृतमामा भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतमातेच्या प्रतिमेचे व संविधान फोटोचे पूजन…

७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण संपन्न…

कोल्हापूर,प्रतिनिधी  दि .२६: भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन मा.श्री.अरुण गणपतराव डोंगळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री डोंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व दूध…

७६वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा – कडवई कुंभारवाडी शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम

कडवई: जि.प. प्राथमिक मराठी शाळा कडवई येथे ७६वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ध्वजारोहण…

१५ वा राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात मतदार यादीत नाव नोंदवून लोकशाही सुदृढ करावी – उपजिल्हा…

रत्नागिरी, दि. 25  : तरुण म्हणजे देशाचे भवितव्य आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पात्र मतदारांनी मतदार यादीत आपली नावे नोंदवावित. आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला सुदृढ करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले.…

भारती हॉस्पीटल सांगली येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न

सांगली: प्रतिनिधी  दि. २४  : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने भारती हॉस्पीटल सांगली येथे कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार प्रतिबंध व निवारण कायद्याबाबत जनजागृती संबंधित कायदेशीर साक्षरता या कायदेविषयक शिबीराचे आयोजन…

डीकेटीईचे एन.एस.एस. शिबीरामध्ये ‘महिलांच्या आरोग्याविषयी’ जनजागृती

इचलकरंजी: विजय मकोटे  दि .२२ जानेवरी:येथील डीकेटीर्ई सोसायटीच्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजीचे ‘राष्ट्रीय सेवा योजना’ चे शिबीर तारदाळ येथे नुकतेच यशस्वीरीत्या संपन्न झाले आहे. या शिबीरामध्ये सुमारे सत्तरहून अधिक…