ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कायदे व हक्काबाबत जनजागृतीसाठी कार्यशाळांचे आयोजन करा : जिल्हाधिकारी डॉ.…

सांगली: अय्यान पटेल दि.२: ज्येष्ठ नागरिकांना कायद्यानुसार मिळणाऱ्या विविध सोयी-सुविधा, सवलती आणि हक्कांची प्रभावी माहिती मिळणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यात जनजागृतीपर कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे, तसेच ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या…

वारणा धरणात 11.76 टी.एम.सी. पाणीसाठा  

सांगली: अय्यान पटेल  दि.२: जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 11.76 टी.एम.सी.पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.       विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात…

कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणातून  मोठ्या वृक्षांचे पुनर्रोपण

कोल्हापूर: प्रतिनिधी दि.१: कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण प्रकल्पासाठी लक्ष्मीवाडी वसाहत, मुडशिंगी येथील घरांचे पुनर्वसन करण्यात आले असून, या परिसरातील पर्यावरणीय समतोल जपण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा…

राज्यपाल, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते डॉ. दीपक सावंत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई: प्रतिनिधी दि.१: राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लिहिलेल्या 'क्लायमेट चेंज, एक चक्रव्यूह' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लोकभवन येथे झाले.…

इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व गुणवंतांचा सत्कार समारंभ उत्साहात…

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.३ जुलै २०२६ :इचलकरंजी महानगरपालिकेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून आयोजित करण्यात आलेला सांस्कृतिक कार्यक्रम तसेच उत्कृष्ट विभाग, विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी…

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना राज्यपालांचे अभिवादन

मुंबई: प्रतिनिधी दि.१: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.      यावेळी राज्यपालांचे…

विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

मुंबई: प्रतिनिधी  दि.१: विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली.      प्रा. शिंदे यांच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी विधिमंडळ सचिव-३, डॉ.…

वीज सवलतीच्या ऑनलाइन नोंदणीतील अडचणी दूर करण्याचे वस्त्रोद्योग मंत्र्यांचे आदेश

इचलकरंजी:विजय मकोटे  दि. २ जुलै २०२६  : वीज सवलतीसाठी सुरू असलेल्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी, भाडेकरू यंत्रमागधारकांच्या नोंदणीतील त्रुटी तसेच इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाशी संबंधित विविध प्रश्नांवर आमदार राहुल आवाडे…

वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अभिवादन

मुंबई: प्रतिनिधी दि.१: राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व. नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.             विधान परिषदेचे सभापती प्रा. राम…

आरवलीच्या ऐतिहासिक गरम पाण्याच्या कुंडाच्या सुशोभीकरणाला अखेर गती

आरवली (संगमेश्वर) :सचिन  पाटोळे  दि.२ जुलै २०२६: संगमेश्वर तालुक्यातील आरवली गावाजवळ मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या ऐतिहासिक गरम पाण्याच्या कुंडाच्या सुशोभीकरणाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग, देवरुखचे कनिष्ठ…