बिल्डर्स असो.ऑफ इंडिया इचलकरंजी सेंटर चेअरमनपदी फैयाज गैबान
इचलकरंजी -विजय मकोटे
दि .०२ देशभरातील बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर, सप्लायर्स, इंजिनिअर्स यांची शिखर संस्था असलेल्या बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडियाच्या इचलकरंजी सेंटरच्या चेअरमनपदी फैयाज गैबान, व्हाईस चेअरमनपदी शितल काजवे, सेक्रेटरीपदी राजेंद्र…