“भाषेतील सौंदर्यस्थळे शोधा.” : डॉ.चंद्रकांत पोतदार

कोल्हापूर : प्रविण भोसले  दि.३१: " मराठी भाषा ही स्वयंभू आहे. मराठी भाषेला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असून अनेक भाषांबरोबर मराठीलाही अभिजात दर्जा मिळाला ही गोष्ट अभिमानास्पद आहे. भाषा जपणे म्हणजे दैनंदिन जीवनात मराठीचा, मातृभाषेचा…

परवाना न घेता ऑटो रिक्षा चालविणाऱ्यांवर कारवाईचा इशारा; इचलकरंजी RTO कार्यालयाकडून नोटिसा

इचलकरंजी: विजय मकोटे  दि. २६ ऑगस्ट २०२६ : मोटार वाहन कायदा, १९८८ मधील तरतुदीनुसार व्यावसायिक व मालवाहतूक वाहनांसाठी वैध परवाना (Permit) असणे आवश्यक आहे. मात्र, ऑटो रिक्षासाठी परवानगी/परमिट प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू करूनही अद्याप…

ड्रग्स फ्री रत्नागिरी’साठी पोलिसांचा रेन रन; नशामुक्त समाजाचा संकल्प

रत्नागिरी : दीपक तूळसणकर   दि.३१: “मिशन फिनिक्स” अंतर्गत रत्नागिरी पोलीस दल आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ड्रग्स फ्री रत्नागिरी’ या जनजागृती अभियानासाठी ‘रेन रन’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. अंमली पदार्थांच्या…

राखीच्या धाग्यातून भगिनींनी जपले गणपतराव दादा पाटील यांच्याप्रती आपुलकीचं नातं

शिरोळ : कयुम शेख  दि.३१: रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या निमित्ताने येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी शिरोळ तालुक्यातील मोठ्या संख्येने माता-भगिनींनी आवर्जून उपस्थित राहून श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यानपंडित…

महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सच्या टेक्स्टाईल विंग अध्यक्षपदी आमदार राहुल आवाडे यांची निवड

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी  दि.३१: महाराष्ट्रातील व्यापार, कृषीक्षेत्र आणि उद्याेगांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रिकल्चर (एमएसीसीआयए) च्या टेक्स्टाईल विंग च्या अध्यक्षपदी आमदार राहुल आवाडे…

कळंबा कारागृहातील बंदी बांधवांसोबत भागीरथी महिला संस्थेचे रक्षाबंधन

कोल्हापूर : प्रवीण भोसले  दि.२९: रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त आपल्या कुटुंबीयांपासून व बहिणींपासून दूर असलेल्या कळंबा कारागृहातील बंदी बांधवांसाठी भागीरथी महिला संस्थेच्या वतीने विशेष रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.…

मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी उपचार घेणे गरजेचे — रोहन पांडे, नागपूर

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि.२९: रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने ‘विवेकी’ या भावनिक तंदुरुस्ती प्रशिक्षणाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणारा विशेष मोफत सेमिनार नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास इचलकरंजी व परिसरातील…

एकाच दिवशी गणेश मिरवणुका काढण्याच्या निर्णयास शिवसेनेचा विरोध

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.२९: यंदाच्या गणेशोत्सवात सर्व सार्वजनिक गणेश मंडळांच्या आगमन व विसर्जन मिरवणुका एकाच दिवशी काढण्याबाबत प्रशासनाकडून निर्देश देण्यात आल्याचे समजते. या निर्णयामुळे गणेश मंडळांच्या नियोजनासह वाहतूक व्यवस्था,…

‘राखी विश्वासाची, बंध संरक्षणाचा!’ भावनेतून सावर्डे पोलिसांना राखी

सावर्डे : सचिन पाटोळे  दि .२९: समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत ‘राखी विश्वासाची, बंध संरक्षणाचा!’ या भावनेतून सावर्डे पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.…

AI तंत्रज्ञानाची ‘कमाल’; रत्नागिरी पोलिसांच्या RAIDS अॅपची राष्ट्रीय स्तरावर दखल!

रत्नागिरी :नियाझ खान  दि.२९ : अज्ञात मृतदेहांची ओळख पटविणे आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या रत्नागिरी पोलिसांच्या RAIDS अॅपची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.…