आमदार आवाडे यांच्या वस्त्रोद्योग संदर्भातील ,नव्या संकल्पनाच्या माध्यमातून तरुणांसाठी नवा प्रकल्प…
इचलकरंजी: सलीम माणगावे
दि .२७:काळानुरुप बदल घडत चालल्याने नव्या इलेक्ट्रॉनिक्सच्या युगात हातमाग टिकणे शक्य नाही. नवी वस्त्रे, नव्या स्पर्धा आणि नवे संशोधन यात हातमाग व्यवसाय लुप्त होत चालला असताना संस्थेने घेतलेले मूळ ध्येय बाजूला सारुन…