जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण
रत्नागिरी, दि. 15 : भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.…