योग्य निर्णयासाठी करिअर मार्गदर्शन परिसंवाद दिशादर्शक : डॉ. सोळंके
दानोळी:प्रतिनिधी
दि .७ :अनेकांनी आपल्या स्वप्नांना मर्यादा घालून घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना करिअरच्या उपलब्ध वाटा माहित नसतात. विद्यार्थ्यांकडे कोणते कौशल्य आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने करिअर, विभाग…