वन्य प्राण्यांचे १० वर्षांत ६० हल्ले..महादेव कोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य शेतकरी संघटना

मिरज:प्रतिनिधी दि:१४:डिसेंबर: वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवी अतिक्रमण वाढल्याने दोघांमधला संघर्ष ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील गत दहा वर्षांतील आकडेवारीही यावर शिक्कामोर्तब करणारी आहे. वन्य प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात १३ जणांना जीव…

अयोध्येतून अक्षता कलक्ष कडेगांवात दर्शनासाठी दाखल

कडेगाव:प्रतिनिधी दि:१४:डिसेंबर: अयोध्या येथे श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण होत आहे. या भव्य श्रीराम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या निमित्त अयोध्यातील प्रभू श्रीरामाच्या सानिध्यात मंत्रोच्चारण…

कोट्यावधींचा निधी आणल्याचे सांगणाऱ्या पालकमंत्री खाडेंनी पदयात्रा रस्त्याची अवस्था पाहवी -होनमोरे

मिरज:प्रतिनिधी दि:११:डिसेंबर: कोट्यावधीचा निधी आणल्याचा दावा करणार्‍या पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मिरजेतील रस्त्यांची अवस्था काय आहे हे पदयात्रा करून पाहावे. केवळ मीच विरोधी उमेदवार निश्‍चित करतो असे सांगत जनतेमध्ये संभ्रम निर्माण…

डी.के.टी.ई. च्या प्रा. सुजित सौंदत्तीकर यांना पी.एच.डी. प्रदान

इचलकरंजी:कयुम शेख  दि . ११. येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये मेकॅनिकल विभागात कार्यरत असणारे प्रा. सुजित अशोकराव सौंदत्तीकर यांना विश्‍वेश्‍वरया टेक्नॉलॉजीकल विद्यापीठ, बेळगांवी यांचेकडून पी.एच.डी. इन…

विकसित भारत संकल्प यात्रेत आतापर्यंत 15 हजारहून अधिक लाभार्थींचा सहभाग

प्रधानमंत्री यांचे मार्गदर्शन 10 ग्रामपंचायतींमध्ये प्रसारित जिल्ह्यात लाभार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रुई फाटा येथील सह्याद्री मल्टिपर्पज हॉल व लॉनचा उद्घाटन समारंभ थाटामाटात संपन्न

इचलकरंजी -सलीम माणगावे  दि .११ :मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्कचे संस्थापक सुरेशदादा पाटील यांनी साकारलेल्या रुई फाटा येथील सह्याद्री मल्टिपर्पज हॉल व लॉनचा उद्घाटन समारंभ नुकताच खासदार मुन्ना उर्फ धनंजय महाडीक, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन…

ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न

इचलकरंजी:सलीम मुल्ला  दि .११ :हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे ८४ ऊस उत्पादक सभासद शेतक-यांनी यंदा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे या ऊस शेती व साखर उत्पादनाशी संबंधीत संशोधन व…

शिरोळ तालुक्यातील दत्तवाड ग्रामीण रुग्णालय नविन इमारत व प्रमुख रस्ते व गटर्ससाठी 62 कोटीचा निधी…

जयसिंगपूर -राम आवळे  दि .११ राज्य विधिमंडळाचे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य शासनाच्या विविध विभागाच्या विकास कामासाठीच्या पुरवणी मागण्याचा प्रस्ताव अधिवेशनात मंजूर करण्यात आला यामध्ये शिरोळ तालुक्यातील राज्य व…

ऊस दरासाठी ‘स्वाभिमानी’ची वसंतदादा कारखान्यावर धडक, पोलीस अन् कार्यकर्त्यांमध्ये झटापट

सांगली:प्रतिनिधी दि:१०:डिसेंबर: सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. उसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वसंतदादा कारखान्यावर धडक दिली. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांकडून कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला.…

जयंत पाटलांचं नाव घेऊन चर्चेत येण्याएवढी माझी अधोगती झाली नाही राजू शेट्टींचा हल्लाबोल

सांगली: प्रतिनिधी दि:१०: डिसेंबर: जिल्ह्यातील ऊस दराच्या तिढ्यावरुन जयंत पाटील   राजू शेट्टी  यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगले आहे. ऊस दराच्या आंदोलनात स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आमचे नावे घेतली जातायत अशी टीका जयंत पाटील यांनी राजू शेट्टींवर…