इचलकरंजीत सातपुते उद्योग समुहातर्फे पतंजली मेगा स्टोअर्स चा शंकराचार्य यांच्या उपस्थितीत व पतंजलीचे…
इचलकरंजी:प्रतिनिधी
दि :९ भारतीय संस्कृतीमध्ये वर्षानुवर्षे हजारो वर्षांपासून आपल्याकडे आयुर्वेदाच्या साहाय्याने आजारांवर उपचार करण्याची परंपरा आहे. हल्ली पाश्चिमात्य देशातही आयुर्वेद उपचार पध्दतीचा अवलंब केला जात आहे. काळाचा ओघ ओळखून…