कळंबा जेलमध्ये गांजा नेणार्‍या सुभेदारास अटक

कोल्हापूर:प्रतिनिधि दि:२९:जुलै:कळंबा मध्यवर्ती कारागृहात गांजा नेताना कारागृहाच्या सुभेदारालाच रंगेहाथ पकडले. गुरुवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कारागृहाचा सुभेदार बाळासाहेब भाऊ गेंड (वय 55, सध्या रा. आंबेडकरनगर,…

दत्ता सामंत खून खटल्यात छोटा राजनची निर्दोष मुक्तता

मुंबई:प्रतिनिधि दि:२९:जुलै: २६ वर्षांपूर्वी घडलेल्या खून खटल्यामध्ये गॅंगस्टर डॉन छोटा राजनची निर्दोष मुक्तता झाली आहे. ठोस पुरावे मिळाले नाहीत म्हणून विशेष सीबीआय न्यायालयाने छोटा राजनची निर्दोष मुक्तता केली आहे.कामगार नेते दत्ता सामंत…

महात्मा गांधींचे खरे वडील मुस्लीम संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान

अमरावती:प्रतिनिधि दि:२८:जुलै: महात्मा गांधी  यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. मात्र, करमचंद गांधी हे गांधीजींचे खरे वडील नसून त्यांचे वडील एक मुस्लिम जमीनदार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. श्री…

‘बेडग’मधील आंबेडकर स्वागत कमानी वाद प्रकरणी सरपंच, उपसरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांवर…

­बेडग:प्रतिनिधि दि:२८:जुलै:मिरज तालुक्यातील बेडगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या स्वागत कमानीचे खांब पाडल्यामुळे दोन गटात वाद निर्माण झाला आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी…

वर्तमानातील मुकाबला आता माणसाशी नसून यंत्र मानवाशी प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे प्रतिपादन

जयसिंगपूर:प्रतिनिधि दि:२७:जुलै: वर्तमानातील मुकाबला आता माणसाशी नसून यंत्र मानवाशी सुरू आहे. नवे शैक्षणिक धोरण आपल्या मानगुटीवर बसत असून त्याला विरोध हवा. शिक्षकातील शिक्षक हा समाज शिक्षक व्हावा. आपण मानसिक, सामाजिक गुलामीतून बाहेर पडणे…

जि.प. प्राथमिक शिक्षक भरतीत स्थानिक प्रशिक्षित उमेदवारांना प्राधान्य द्यावे.

रत्नागिरी:प्रतिनिधि (प्रमोद तरळ) दि:२७:  रत्नागिरी जिल्ह्यातील यात प्रामुख्याने राजापूर तालुक्यातील अनेक जि.प.शाळामध्ये शिक्षकांच्या तात्पुरत्या रिक्त जागा भरण्यात येत आहेत. परंतु सदर भरती ही निवृत्त शिक्षकांची करण्यात येत आहे शासनाने या…

नवतरुण विकास मंडळ जांभवडे गुरववाडी यांच्या वतीने समाजसेवक राजेंद्र भुवड यांचा सत्कार

मुंबई:प्रतिनिधि:(प्रमोद तरळ) दि:२७:जुलै:नवतरुण विकास मंडळ जांभवडे गुरववाडी, श्री लक्ष्मी माता नाच मंडळ आयोजित शक्ती,तुरा नाचाचे कॄष्णा बोलये, संतोष गुरव, महेंद्र गुरव यांनी एस एन डी टी कामा लेन घाटकोपर प. मुंबई येथे सर्व पदाधिकारी सभासद…

शिव‌ आरोग्य सेने”च्या राजापूर तालुका समन्वयक पदी सुभाष नवाळे तर शहर समन्वयक पदी दिलीप…

राजापूर:प्रतिनिधि:(प्रमोद तरळ) दि:२७:जुलै:हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजसेवेच्या प्रेरणेतून कार्यरत असलेले शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे  यांच्या आदेशाने “शिव आरोग्य सेना" या विभागाची सुरवात…

लोकसभेत अतीक अहमदला वाहण्यात आली श्रद्धांजली

नवीदिल्ली:प्रतिनिधि नवीदिल्ली:२०:जुलै:संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. परंपरेनुसार, पहिल्या दिवशी, माजी खासदारांच्या निधनाबद्दल सर्वप्रथम सभापती ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी एकामागून एक माजी खासदारांची नावे घेतली.…

पूर धोका टाळण्यासाठी अलमट्टीतून ७५ हजार क्युसेकचा विसर्ग

 सांगली:प्रतिनिधि दि:२७:जुलै:विविध धरणातून होत असलेला विसर्ग लक्षात घेउन पूराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातील विसर्ग बुधवारी तीन वेळा वाढ करून सायंकाळी चार वाजलेपासून ७५ हजार क्युसेक करण्यात आला आहे. जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून…