डी.के.टी.ई. च्या प्रा. सुजित सौंदत्तीकर यांना पी.एच.डी. प्रदान
इचलकरंजी:कयुम शेख
दि . ११. येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये मेकॅनिकल विभागात कार्यरत असणारे प्रा. सुजित अशोकराव सौंदत्तीकर यांना विश्वेश्वरया टेक्नॉलॉजीकल विद्यापीठ, बेळगांवी यांचेकडून पी.एच.डी. इन…