सुळकूड पाणी योजने संदर्भातील अहवाल त्वरीत राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल
इचलकरंजी: कयुम शेख
दि. २ - "इचलकरंजी शहरासाठीच्या सुळकूड पाणी योजने संदर्भातील अहवाल त्वरीत राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल” असे आश्वासन मा. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समितीच्या शिष्टमंडळास समक्ष…