श्री दत्त आरोग्य केंद्राच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात
शिरोळ: राम आवळे
दि.६ : आज ६ जून छत्रपती श्री शिवाजी महाराज "शिवराज्याभिषेक" दिनानिमित्त शिरोळ येथील ऐतिहासिक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे तख्त व छत्रपती महाराणी ताराराणी यांचे तख्त येथे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल…