बिरला शक्ती सिमेंटच्या अभियंत्यांच्या मेळावा संपन्न
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि .११ शहरातील इंजिनिअर,आर्किटेक्ट, डेव्हलपर्स,बिल्डर यांचा मेळावा बिरला शक्ती सिमेंटच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बिरला शक्ती रिजनल सेल्स मॅनेजर निशाद जोशी,सेल्स प्रमोटर नितीन धूत, कोल्हापूर ब्रांच…