स्त्री ही अबला नसून अतिबला आहे-
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि ९ : 'महिलांनी स्वतःला कमजोर समजून नये. सर्व जबाबदा-या सक्षमपणे पूर्ण करण्यास त्या सक्षम आहेत. लेझीम सारखा खेळ विद्यार्थिनी व शिक्षिकांनी खेळून सर्वा पुढे सक्षमतेचा आदर्श ठेवला आहे.' असे प्रतिपादन श्रीमान…