इचलकरंजीतील होड्यांच्या शर्यतीत कवठेसारचा युवाशक्ती बोट क्लब प्रथम
इचलकरंजी: एजाज मुजावर
दि.८ : इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने क्रांती दिना निमित्त आयोजित होड्यांच्या शर्यतीत कवठेसारच्या युवाशक्ती बोट क्लबने प्रथम क्रमांक मिळवला. तर डिग्रज बोट क्लब डिग्रजने दुसरा, सांगलवाडीच्या तरुण…