जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील एकही बालक पल्स पोलिओ मोहिमेपासून वंचित राहू नये याची दक्षता…

कोल्हापूर,:प्रतिनिधी दि. 27  : जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला लस पाजण्यात यावी, एकही बालक पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. राष्ट्रीय पल्स…

अस्लम जमादार समाजरत्न पुरस्कार ने सन्मानित

इचलकरंजी : संजय आंबे  दि .२७ फेब्रुवारी माणकापूर (ता. निपाणी) येथील निसर्गराजा ग्रुपचा यावर्षी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार येथील अस्लम बादशहा जमादार यांना तर सुरेश शिवाजी पोवार यांना राज्यस्तरीय आदर्श कामगार प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला…

इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानकात मराठी भाषा गौरव दिन साजरा

इचलकरंजी : विजय मकोटे  दि.२७ फेेबुवारी :कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी राजभाषा गौरव दिन येथील मध्यवर्ती बसस्थानकात साजरा करण्यात करण्यात आला. 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त कर्मचारी व प्रवाशांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार…

अंगणवाडीतील विद्यार्थी-विर्द्यार्थीनींना आदिनाथ दिगंबर जैन मंदिर यांच्यावतीने आरोग्यवर्धक साहित्य…

इचलकरंजी :प्रतिनिधी  दि: २५ फेब्रुवारी येथील गावभागात असलेल्या अंगणवाडीतील विद्यार्थी-विर्द्यार्थीनींना आदिनाथ दिगंबर जैन मंदिर यांच्यावतीने आरोग्यवर्धक साहित्य प्रदान करण्यात आले. माजी नगरसेवक अहमद मुजावर, एकात्मिक बाल विकास प्रकल्प…

डीकेटीईमध्ये ‘शेपिंग द फ्युचर’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

इचलकरंजी : प्रतिनिधी दि. २५ फेब्रुवारी ः डीकेटीई इन्स्टिटयूट, इचलकरंजी, इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय.एस.टी.ई.) चाप्टर व डीकेटीईचे करिअर गायडन्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेपिंग द फ्युचर’ या विषयावर विद्यार्थी…

खेळाडूंनी खिलाडूवृत्ती जोपासावी

कोल्हापूर :प्रतिनिधी दि 25 (जिमाका): विविध क्रीडा स्पर्धांतून खेळाडूंच्या मानसिकतेचा कस लागतो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर खेळाचे महत्व अनन्य साधारण आहे. खेळाडूंनी जय-पराजयाचा विचार न करता खिलाडूवृत्ती जोपासावी, असे आवाहन…

सारथीच्या योजनांच्या व्यापक प्रसिद्धीस समाज माध्यांचाही वापर करा

कोल्हापूर, प्रतिनिधी  दि. 25  सारथीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची व्यापक जनजागृती करण्यासाठी  सारथीने समाज माध्यमांचाही  वापर करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे दिल्या. सारथी योजनेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व…

देवरुख शहरातील 3 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

देवरुख:-अजित गवाणकर सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरू झाले आहे. अशात अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील आठ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.हे विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेले आहेत. या…

5 आणि 7 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षा आता 5 आणि 7 एप्रिल 2022 रोजी होणार

मुंबई, प्रतिनिधी दि. 24 :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) मार्च-एप्रिल 2022 च्या सर्वसाधारण व द्विलक्षी (जनरल आणि बायफोकल) आणि व्यावसायिक (एमसीव्हीसी) वेळापत्रकातील दि. 05 मार्च आणि दि. 07 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आलेल्या…

27 फेब्रुवारीची पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करूया

कोल्हापूर: प्रतिनिधी दि. 24 : पोलिओ निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शून्य ते पाच वयोगटातील सर्व बालकांना रविवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी पोलिओ डोसदेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व बालकांना पोलिओ डोस मिळाल्याची खात्री करण्यासाठी…