सांस्कृतिक कार्य विभागाकडून दुष्काळग्रस्त भागात रोजगारनिर्मिती आणि जलसंवर्धन : सांस्कृतिक…

मुंबई: प्रतिनिधी दि.५: राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या अन्य विभागप्रमाणेच सांस्कृतिक कार्य विभागानेही पुढाकार घेतला आहे. लोककलावतांना मदत होईल असे कार्यक्रम करा, दुष्काळग्रस्त भागात स्थानिक रोजगारनिर्मिती,…

जिल्हाधिकारी कार्यालयात दसरा महोत्सवाची बैठक संपन्न  

कोल्हापूर: प्रविण भोसले दि.५: कोल्हापूर जिल्ह्यास अनेक शतकांची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभली असून, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून कोल्हापूरात शाही दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तथापि शिक्षक / पदवीधर मतदार संघाची…

गारगोटीत भरड धान्य पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर: प्रविण भोसले दि.५: सेवा संकल्प अभियान व पोषण माहनिमित्त गारगोटी, ता. भुदरगड येथे भरड धान्य पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.      गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांनी स्पर्धेला…

किमान ७० किलोमीटर मेट्रो मार्गिकांच्या पूर्णत्वातून २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरावे :…

 मुंबई: प्रतिनिधी दि.५: २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरवून यंदाच्या प्रलंबित कामांसह पुढील वर्षी किमान ७० किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका पूर्ण कराव्यात. डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणाऱ्या ३६ किलोमीटर मेट्रो मार्गिकांची व्याप्ती ५०…

सांगलीत ‘अँकर व्हेंडर डेव्हलपमेंट प्रोग्राम’अंतर्गत खरेदीदार: विक्रेता मेळावा उत्साहात

 सांगली: अय्यान पटेल दि.५: महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या (MSSIDC) व जिल्हा उद्योग केंद्र, सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपक्रमाची Implementing Agency म्हणून मिटकॉन कन्सल्टन्सी अँड इंजिनिअरिंग…

सेवा संकल्प कार्यक्रमांतर्गत तासगाव येथे अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृ

 सांगली: अय्यान पटेल दि.५: समाजामध्ये अंधश्रद्धा, नरबळी तसेच अमानुष व अघोरी प्रथांना कोणतेही स्थान नसून, अशा प्रथांविरोधात कायद्याची माहिती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जनजागृती होणे आवश्यक आहे. विद्यार्थिनींनी अंधश्रद्धेला बळी न पडता…

‘गोकुळ’च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कौशल्यविकास प्रशिक्षणाला प्रारंभ

कोल्हापूर: प्रविण भोसले दि.५: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या ताराबाई पार्क येथील स्व. आनंदराव पाटील-चुयेकर दूध व्यवसाय व पशुसंवर्धन प्रशिक्षण केंद्र येथे संघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण…

जल्लोष लोककलेचा’ राज्यस्तरीय एकल गायन स्पर्धेत प्रथमेश दोडेकर प्रथम

खेड : सचिन पाटोळे दि.५ : बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित ‘जल्लोष लोककलेचा २०२६’ या उपक्रमांतर्गत झालेल्या राज्यस्तरीय एकल गायन स्पर्धेत कु. प्रथमेश संदीप दोडेकर याने आपल्या दमदार आणि सुमधुर गायनाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश…

येणाऱ्या काळात इचलकरंजी विधानसभेवर भगवा फडकवू!

इचलकरंजी :अन्वर मुल्ला  दि.३: येणाऱ्या काळात इचलकरंजी विधानसभा मतदारसंघावर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी संघटनात्मक बांधणी मजबूत करून पक्षाची ध्येय-धोरणे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे…

सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर

इचलकरंजी : विजय मकोटे  दि .४: सेवा संकल्प अभियानांतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका आरोग्य विभागातील सफाई कर्मचाऱ्यांसाठी…