कडवई–साडवलीतील पराभव संशयास्पद; महायुतीच्या वरिष्ठांनी तातडीने चौकशी करावी :भाजप नेते सुर्यकांत…
संगमेश्वर: सचिन पाटोळे
दि.१२: २०२६ च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात महायुती अस्तित्वात असतानाही चिपळूण–संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील कडवई व साडवली जिल्हा परिषद मतदारसंघात अधिकृत उमेदवारांचा झालेला पराभव…