श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर इंदापूरच्या संचालकांचा श्री दत्त कारखान्यावर अभ्यास दौरा
शिरोळ: राम आवळे
दि.१२: श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर, इंदापूरच्या सर्व संचालक आणि शेती अधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्यानिमित्त श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळाला भेट दिली. या दौऱ्यामध्ये त्यांनी क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प, शेडशाळ…