सार्वजनिक ठिकाणी पोलीस विभागाने व्यसनमुक्त अंमलबजावणीच्या अनुषंगाने कारवाई कराव्यात : जिल्हाधिकारी…
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.६: सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा ,महाविद्यालय, हॉस्पिटल आदी ठिकाणी सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने प्रदर्शन कायदा 2003 (COTPA) ची प्रभावीपणाने अंमलबजावणी करताना पोलीस विभागाने थेट धडक कारवाई करावी असे निर्देश…