सरपंच ते जिल्हा परिषद सदस्या; कसबा गटात विशाखा कुवळेकर यांचा दणदणीत विजय
रत्नागिरी: सचिन पाटोळे
दि.१२: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात ग्रामपंचायत ही पहिली पायरी मानली जाते, तर जिल्हा परिषदेला ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळख आहे. हीच यशस्वी राजकीय वाटचाल पूर्ण करत कडवई गावच्या सौ. विशाखा विजय कुवळेकर यांनी…