कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल: उद्या मतमोजणी; प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.८: कोल्हापूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडल्यानंतर, उद्या सोमवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजल्यापासून सर्व तालुका…