पासपोर्ट अधिकारी डॉ. विनोद गायकवाड यांच्याकडून आढावा
कोल्हापूर: रेणू पोवार
दि.१६: डॉ. विनोद गायकवाड (भारतीय परराष्ट्र सेवा), प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी, पुणे, यांनी आज पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र (PoPSK), कोल्हापूर येथे भेट देऊन केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि पासपोर्ट अर्जदारांना…