कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक

कोल्हापूर: रेणू पोवार दि.१४: कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, जिल्ह्यात तातडीने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी कोर्सचा पावसाळी परीक्षा निकाल…

आतिग्रे: सलीम मुल्ला दि.१४: संजय घोडावत इन्स्टिट्यूट च्या शॉर्ट टर्म कोर्सेस विभागाअंतर्गत सुरू असलेल्या ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी चा शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ मधील महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या…

डॉ. सुरज बुरसे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

जयसिंगपूर: राम आवळे दि.१३: प्रथितयश डॉक्टर, क्रिकेट क्लब जयसिंगपूरचे संस्थापक सदस्य सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुरज बुरसे यांना महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनच्या वतीने सामाजिक कार्य, संघटनात्मक आणि व्यवस्थापन कार्य तसेच क्रीडा…

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त श्रमदान , दोन हजारविद्यार्थ्यांचा…

नांदेड: प्रतिनिधी दि.१३: श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोदी मैदान येथे भव्य धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन…

सांगली पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मादी गव्याचे वाचवले प्राण

सांगली: अय्यान पटेल दि.१३: कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील कडगाव येथे वाहन अपघातात इजा झालेल्या मादी रानगव्यावर वनखाते कोल्हापूरकरिता सांगली जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी यांनी सिझेरीन ऑपरेशन करून तिचा जीव वाचविला.…

भ्रष्टाचारमुक्त पालिकांसाठी जागरूक मतदारांची भूमिका महत्त्वाची-हेमंत पाटील

पुणे: प्रतिनिधी दि.१३:भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या, भ्रष्टाचाराला खतपाणी न घालणाऱ्या उमेदवारांनाच नागरिकांनी निवडून दिले पाहिजे. भ्रष्टाचारमुक्त महानगरपालिका व पारदर्शक प्रशासनासाठी जागरूक आणि भ्रष्टाचारविरोधी नागरी भूमिका अत्यंत…

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मनपा उर्दू शाळा क्र. ५७ ला प्रथम क्रमांक

इचलकरंजी: विजय मकोटे दि.१२: राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड मॉडर्न सैनिक शाळा, आळते येथे दिनांक ८ जानेवारी २०२६ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत ५३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन–२०२६ आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा विषय…

प्रभाग क्रमांक १ – मलाबादेनगर येथे शिव-शाहू विकास आघाडीची कॉर्नर सभा

इचलकरंजी : विजय मकोटे दि.१२: केंद्रात व राज्यात गेली ११ वर्षे सत्ता असूनही शहराचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. आता पुन्हा खोटी आश्वासने देऊन सत्ताधारी मते मागत आहेत. त्यामुळे विकास न करणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करून शिव-शाहूंच्या…

इचलकरंजीत शिव-शाहू विकास आघाडीची कॉर्नर सभा

इचलकरंजी: विजय मकोटे दि. १२: खोटी आश्वासने, जनतेची दिशाभूल आणि सत्तेचा गैरवापर करून दमदाटी करणारे आता रामराज्याची भाषा करत आहेत. जनतेलाही रामराज्य हवे आहे; मात्र राजा श्रीरामाप्रमाणे चारित्र्यवान, गुणवान आणि छत्रपती शिवाजी महाराज व…

घोडावत विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय टेनिस स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न

अतिग्रे: सलीम मुल्ला दि.१२: असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (AIU) यांच्या मान्यतेखाली संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धा अंतिम टप्प्यात पार पडत यशस्वीरीत्या संपन्न…