श्री दत्त साखर शिरोळ कामगारांना दहा टक्के वेतन वाढ लागू
शिरोळ:-राम आवळे
दि:-१२ महाराष्ट्रातील साखर व उपपदार्थ उद्योगातील सहकारी, खाजगी, भाडेतत्त्वावर, सहभागीदारी तत्त्वावर असणाऱ्या सर्व कारखान्यांना 10 टक्के वेतन वाढ करण्याबाबत अंमलबजावणी करणेकरता त्रिपक्ष समितीच्या वतीने शिफारशी करण्यात…