जय घोडावत इंटरनॅशनल स्कूलतर्फे “देशी झाडांचे वृक्षारोपण”
आतिग्रे :सलीम मुल्ला
दि.११: संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलतर्फे “देशी झाडे लावा – विदेशी नकारा” अशी जनजागृती अतिग्रे गावामध्ये केली. देशी वनस्पती संवर्धनावर आधारित जनजागृती मोहीम अतिग्रे ग्रामपंचायत सभेदरम्यान संजय घोडावत इंटरनॅशनल…