दि.एज्युकेशन सोसायटी कडवई कॅम्पसमध्ये कॅन्टीन सुरु होणार
कडवई:
महाराष्ट् ऊर्दू हायस्कूल व ज्युनियर काॅलेज आॅफ सायन्स कडवई याठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांना आता लवकरच कॅन्टीनची सुविधा उपलब्ध होणार तसेच शाळेय वस्तू वही, पुस्तके, पेन्सील,पेन इत्यादी याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध…