शिरढोण : प्रमोद कांबळे
दि.27 शिरढोण येथीलश्री.अविनाश खंजिरे (आण्णा) विविध कार्यकारी सहकारी (वि.का.स.) सेवा संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री.श्रीपाल धुळापा कापसे यांचे हदयविकाराच्या झटकाने निधन झाले यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या अंत्ययाञेस सामाजिक .राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या पश्चात एक मुलगा.तीन मुली. सुन असा परिवार आहे