लांजा तालुक्यातून महिला व दोन मुले बेपत्ता
रत्नागिरी,:नियाझ खान
दि. २१ : लांजा तालुक्यातील खालची कुंभारवाडी येथील रहिवासी श्रीमती किरण संजय चव्हाण (वय २७ ) या दि. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी सायं. 5 वाजता आपली मुलगी सृष्टी (वय ६ ) व मुलगा स्वराज (वय ४) यांच्यासह घरातून बाहेर पडल्या…