Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Author
Mahalaxmi Times 3849 posts 0 comments
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे तिहेरी यश
इचलकरंजी :विजय मकोटे
दि .१२ : जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शालेय, शासकीय खो खो स्पर्धा मंगळवार दि. ९ सप्टेंबर, २०२५ या दिवशी इलेव्हन क्रीडा मंडळ येथे पार पडल्या. या स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स…
महालक्ष्मी टाइम्सचा दणका! कबनूर इंडो किड्स हायस्कूलमधील कचऱ्याचे साम्राज्य २४ तासांत साफ
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि. ११ : कबनूर येथील इंडो किड्स हायस्कूलच्या आवारातील कचऱ्याच्या साम्राज्याबाबत महालक्ष्मी टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या बातमीचा मोठा परिणाम झाला आहे. बातमी प्रकाशित झाल्यानंतर केवळ २४ तासांतच ग्रामपंचायत प्रशासन व…
श्रीमंत गंगामाई ज्युनिअर कॉलेजमध्ये ७५ वर्ष पूर्ती निमित्त संविधान जागृती कार्यक्रम संपन्न !
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.९ : श्रीमंत गंगामाई गर्ल्स ज्युनिअर कॉलेज , इचलकरंजी मध्ये संविधान जागृती कार्यक्रम संपन्न झाला.
संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने इयत्ता ११ वी आर्ट्स विभागाच्या विद्यार्थिनीसमोर संविधानासंबंधी…
शहापूर पोलिसांची मोठी कारवाई – घरफोडीतील ४.५१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघे जेरबंद
इचलकरंजी : अन्वर मुल्ला
दि .१० : शहापूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडी प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल फोन व विनानंबरची बुलेट मोटारसायकल असा एकूण ४ लाख ५१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल…
इचलकरंजी महापालिकेची कारवाई : ज्ञानगंगा एज्यु. सोसायटीचे अतिक्रमण हटवले
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१० : इचलकरंजी महानगरपालिका मालकीच्या जुना चंदूर रोड, दुर्गामाता मंदिराजवळील रिव्हिजन सर्वे नंबर ४०७, हिस्सा क्रमांक 1अ मधील खुल्या भूखंडावरील ज्ञानगंगा एज्यु. सोसायटीचे अतिक्रमण आज दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी…
कै. मल्हारपंत बावचकर यांना शहर काँग्रेसची आदरांजली
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .१० : इचलकरंजी शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष कै. मल्हारपंत बावचकर यांच्या १७ व्या स्मृतिदिनानिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमात डॉ. श्रुती जमदग्नी, श्रीमती…
महाराष्ट्राचे कृषीमंत्री दत्तामामा भरणे आणि पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांनी घेतली जमीन क्षारपड…
शिरोळ : राम आवळे
दि .१० : महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांना श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात आलेल्या जमीन क्षारपड मुक्ती संदर्भात श्री दत्त पॅटर्न ची माहिती…
गणपतराव पाटील यांच्या हस्ते नांदणीतील खेळाडू, विद्यार्थ्यांचा सत्कार
शिरोळ: राम आवळे
दि .१० :नांदणी नगरीच्या नावलौकिकात भर टाकणाऱ्या, क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून येथील गुणवंत खेळाडूंना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकविणाऱ्या सह्याद्री क्रीडा संघाचे नामवंत आणि कीर्तीवंत खेळाडू तसेच मार्गदर्शक आणि स्पर्धा…
कबनूर : इंडो किड्स हायस्कूलच्या आवारात कचऱ्याचे साम्राज्य – लहान मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न
इचलकरंजी,:हबीब शेखदर्जी
दि. १० :कबनूर येथील इंडो किड्स हायस्कूलच्या आवारात प्रचंड प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना दुर्गंधी, घाणी व…