इचलकरंजीतील होड्यांच्या शर्यतीत तरुण मराठा बोट क्लब अ प्रथम
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि .१२ : दि ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित पारंपरिक होड्यांच्या शर्यतीत सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावून…