पोलीस विभागाला प्राप्त 10 स्कॉर्पिओ, 14 ई बाईक, व्हीजीटर मॅनेजमेंट सिस्टीमचे लोकार्पण
रत्नागिरी, दि. २० :
मोबाईल हे आधुनिक शस्त्र आहे, त्या माध्यमातून सायबर गुन्हे होत आहेत. आधुनिक यंत्रणेचा उपयोग सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे. रत्नागिरी जिल्हा संपूर्ण सीसीटीव्हीच्या नजरेत आणला जाईल, असे आश्वासन…