औद्योगिक वसाहतीच्या ठिकाणी उभारण्यात येणार्या नवीन सीईटीपी प्रकल्पाच्या अनुषंगाने आमदार राहुल आवाडे…
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .३ : इचलकरंजी शहर, लक्ष्मी आणि पार्वती औद्योगिक वसाहत याठिकाणी उभारण्यात येणार्या नवीन अत्याधुनिक सामुहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया (सीईटीपी) प्रकल्पाच्या अनुषंगाने मंगळवारी आमदार राहुल आवाडे यांच्या पुढाकारातून…