इचलकरंजीत कोल्हापूर जिल्हा मर्यादीत ‘आमदार प्रिमियर लिग’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

इचलकरंजी: विजय मकोटे  दि .२०: इचलकरंजी शहरात डॉ. राहुल आवाडे विद्यार्थी संघटना आणि २१ नं. क्रिकेट असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्हा मर्यादीत ‘आमदार प्रिमियर लिग’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मार्च महिन्यात…

डीकेटीईमध्ये ‘टेक्स्टव्हिजन फॅशनोव्हा २०२५’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे भव्य आयोजन

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी   दि २०  फेब्रुवारी – डीकेटीई, टेक्स्टाईल असोसिएशन इंडिया मिरज युनिट (टायमु) आणि स्टुडन्ट चाप्टर ऑफ टायमु यांच्या संयुक्त विद्यमाने टेक्स्टव्हीजन आणि फॅशनोव्हा २०२५ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन…

अपर्णा कॉम्प्लेक्स व्यापारी संघटनेतर्फे शिवजयंती निमित्त सत्यनारायण महापूजा आणि नवीन कार्यकारिणीची…

कडवई:नियाझ खान  कडवई फाटा व्यापारी संघटनेतर्फे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. ही पूजा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली. या धार्मिक सोहळ्यास व्यापारी, ग्रामस्थ आणि मान्यवरांनी…

शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश

यड्राव: कयुम  शेख         दि .१८: येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या विभागीय स्तरावरील विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय यश…

इचलकरंजीत “गाता राहा मेरा दिल”च्या वतीने रोमँटिक कराओके संध्याकाळ!

इचलकरंजी : विजय मकोटे  दि :१७: गाता राहा मेरा दिल या सुप्रसिद्ध ग्रुपच्या वतीने व्हॅलेंटाईन डे निमित्त एक सुरेल कराओके संध्या आयोजित करण्यात आली. या संध्याकाळी प्रेमभावनेने नटलेली रोमँटिक हिंदी गीते सादर झाली, ज्या श्रोत्यांच्या मनाचा…

मेधाताई पाटकर, विलासराव शिंदे आणि स्वप्निल कुसळे यांना स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील…

शिरोळ: कयुम शेख  दि .१७:  येथे स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदा समाजभूषण पुरस्कार जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर, समाजकार्य पुरस्कार नाशिक येथील…

वन विभागाने पर्यटनावर आधारित आरेवारेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा

रत्नागिरी, दि. 17 : वन विभागाने परदेशातील ॲडव्हेन्चर पार्कप्रमाणे आरेवारे येथे पर्यटनावर आधारित सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून 5 कोटी निधी दिला जाईल, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी…

संत सेवालाल महाराज जयंती निमित्त मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिवादन

मुंबई दि.15: संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्री कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता, तथा मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी…

संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

मुंबई दि. १५ : संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. सागर शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून…

अभिजात मराठी भाषेची साहित्य चळवळ पुढे नेताना…

भारताच्या संस्कृतीवर रामायण, महाभारताचा मोठा पगडा आहे. ज्या काळात एखाद्या गावात किंवा एखाद्या पंचक्रोशीत क्वचित एखादा लिहिणारा वाचणारा असे त्या काळातही  महाभारतातील, रामायणातील किंवा पुराणातील  कथा घराघरातील आजी आजोबा न…